Loading the player...


INFO:
4 मार्च : साखर कारखानदारांनी चालू हंगामात 18 ते 20 लाख टन साखरेच्या निर्यातीचे करार केला असून, त्यापैखी जवळपास 8 लाख टन साखर निर्यात झाली असल्याची झाल्याची माहिती आहे. यंदा उत्तर भारतात बटाट्याचं क्षेत्र वाढलंय. बटाटा साठवणुकीसाठी जागा नसल्यानं देशात बटाट्याची बाजारातली आवक गरजेपेक्षा जास्त वाढली असून, किमतीत मोठी घट घट झाली आहे. राष्ट्रीय भात संशोधन केंद्राकडून हवामान बदलाचा ताण सहन करणाऱ्या 4 वाणांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. आयबीएम' कंपनीकडून आता टोमॅटो मार्केटचा अंदाज वर्तवला जाणार आहे.
VIDEO: अतिरिक्त उत्पादनामुळे बटाटा कोसळला agriculture news, potato, tomato, shugar